Datta Jayanti 2023 : एकमुखी दत्त मंदिरात रंगला महाआरतीसह पालखी सोहळा

दत्त जयंतीचे औचित्य साधत गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ekmukhi datta mandir and devotees
ekmukhi datta mandir and devotees esakal

Datta Jayanti 2023 : दत्त जयंतीचे औचित्य साधत गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रात्री नऊ वाजता झालेल्या महाआरतीसह पालखी सोहळ्याप्रसंगी शेकडो भाविकांनी उपस्थिती लावत दर्शनाचा लाभ घेतला.(Palkhi ceremony with Maha Aarti at Ekmukhi Datta Temple nashik news)

श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त गोदाघाटावरील प्राचीन एकमुखी दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त शुक्रवारी (ता.२९) सकाळी दत्त यागाचे आयोजन करण्यात आले आहे. यागाचे हे १६ वर्ष आहे.

शनिवारी (ता.३०) पूर्णाहुती सोहळा पार पडेल. सोमवारी (ता.१) दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ekmukhi datta mandir and devotees
Datta Jayanti 2023: दत्तजयंती निमित्त श्रीमद् गुरुचरित्र ग्रंथाचा पारायण सोहळा; वाचनासाठी शेकडो सेवेकरी उपस्थित

मंगळवारी (ता.२) सायंकाळी सत्यदत्त महापूजा व गोपालकाल्याने उत्सवाची सांगता होईल. दरम्यान, आज रात्री नऊ वाजता झालेल्या महाआरतीसह पालखी सोहळ्यास शेकडो दत्त भक्तांनी हजेरी लावत महाआरतीसह पालखी सोहळ्याचा लाभ घेतला.

ekmukhi datta mandir and devotees
Datta Jayanti 2023 : श्री गुरूदेव दत्तांचा जन्मकाळ सायंकाळी सहा वाजता का केला जातो?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com