Vani Crime : एका लाखाच्या बदल्यात सहा लाखांचे आमिष दाखवून पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला लुटले...; तिघांना अटक

एका लाखाच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून मित्रासह आठ जणांनी पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत केली मारहाण.
Vani Crime

Vani Crime

sakal

Updated on: 

वणी - एका लाखाच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून मित्रासह आठ जणांनी पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्याच्याकडील दोन लाखांची रोकड, दोन मोबाईल आणि लॅपटॉप बॅग असा एकूण तीन लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना वणी–फोफशी रस्त्यावर घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य पाच संशयितांचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com