Police Sports
sakal
नाशिक: महाराष्ट्र पोलिस दलातील नाशिक परिक्षेत्रिय पोलिस क्रीडा स्पर्धांना शनिवार (ता. १५)पासन प्रारंभ झाला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्पर्धेत नाशिक पोलिस आयुक्तालयासह नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा पोलिसांचे खेळाडू सहभागी झाले आहेत.