esakal | माॅन्सूनपूर्व पावसाचा दणका! नाशिक जिल्ह्यात ५४ गावांत नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

pre-monsoon rain

माॅन्सूनपूर्व पावसाचा दणका! नाशिक जिल्ह्यात ५४ गावात नुकसान

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात आठवड्यापासून रोज सायंकाळी होत असलेल्या माॅन्सूनपूर्व पावसामुळे सात तालुक्यांतील ५४ गावांतील पिकांना दणका बसला आहे. यास सोसाट्याचा वारा, गारांसह आलेल्या अवकाळी पावसामुळे चारशे ६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. (Pre-monsoon rains Damage in Nashik district)

तालुका बाधित शेतकरी गाव बागायत (हेक्टर) एकूण नुकसान (हेक्टर)

कळवण २८८ १८ ६६.२३ ६६.२३ हेक्टर

सटाणा २२१ १३ १४४.५ १४४.५ हेक्टर

येवला २४३ ४ ११९ ११९

नांदगाव ९६ ४ १९.४० १९.४०

इगतपुरी २४४ ७ ६३.२ ६३.२

त्र्यंबकेश्वर १२५ ६ ४०.० ४०.०

नाशिक ७ २ ७ ७.०

१२२४ ५४ ४१९.३३ ४५९.३३

हेही वाचा: शेतकरी विकतोय दिवसाला चारशे लिटर दूध

हेही वाचा: कोरोना रुग्णांना Black fungusचा धोका? जाणून घ्या लक्षणे

loading image