Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

Corruption Probe Underway as Professor Dies Suspiciously: भ्रष्टाचाराच्या चौकशीदरम्यान प्राध्यापकाचा मृत्यू; वारंवारच्या तपासामुळे तणाव वाढल्याचा सहकाऱ्यांचा आरोप, सखोल चौकशीची मागणी जोरात
Maharashtra Education Institution Faces Corruption Probe as Professor Dies Suspiciously When Inquiry Committee Arrives

Maharashtra Education Institution Faces Corruption Probe as Professor Dies Suspiciously When Inquiry Committee Arrives

sakal

Updated on

मालेगाव : येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील (म्युनिसिपल हायस्कूल) शिक्षक सोपान खंडेराव बोरसे (वय ५२) यांचा मंगळवारी अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com