Pune Nashik Accident: पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात! लक्झरी बसला कंटेनरची धडक, ४०-५० प्रवासी गंभीर जखमी

Massive Road Accident on Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात! लक्झरी बसला मागून आलेल्या कंटेनरची धडक बसल्याने ४० ते ५० प्रवासी गंभीर जखमी झाले.
A devastating accident on Pune-Nashik Highway: A luxury bus severely damaged after being hit by a speeding container, leaving 50 passengers injured.
A devastating accident on Pune-Nashik Highway: A luxury bus severely damaged after being hit by a speeding container, leaving 50 passengers injured. esakal
Updated on

पुणे-नाशिक महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात घडला. पुण्याकडे येणाऱ्या खासगी लक्झरी बसला मागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात ४० ते ५० प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की बसचा संपूर्ण चक्काचूर झाला असून, ड्रायव्हर सीटही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com