नाशिक: पुणे जिल्ह्यात पाच वर्षांत महसूल विभागामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयांची दफ्तर तपासणी केली जाणार आहे. शासनाने त्याची जबाबदारी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपविली आहे. त्यासाठी नाशिक विभागातील २३ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.