

raj thackeray
esakal
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील शिक्षण व्यवस्था, कोचिंग क्लासेस, रस्त्यांवरील खड्डे, सिंहस्थाच्या कामांपासून ते एसआयआर मोहिमेपर्यंत विविध मुद्द्यांवर जोरदार टीका केली. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.