Golds 2020 Scheme : रतनलाल सी. बाफना ज्वेलस्‌मध्ये सोने खरेदीचे सर्वात स्वस्त 20 दिवस!

gold jewelry
gold jewelryesakal

नाशिक : नाशिकची शान नाशिकचा अभिमान जळगावचे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स नेहमीच ग्राहकांसाठी नवं नवीन करत असते. वर्षाच्या शेवटी ग्राहकांसाठी वर्ष २०२२ ची शेवटची भेट म्हणून ‘गोल्ड२०२०’ योजनेची सुरवात करण्यात आली आहे. ही योजना १९ डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत उंटवाडी रोडवरील संभाजी चौकातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स येथे सुरू राहणार आहे. (Ratanlal C bafna Golds 2020 Scheme 20 Days of Cheapest Gold Buying nashik news)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

gold jewelry
Nashik News : नाशिकमधील दिव्यांगांच्या शाळांमधील शिक्षकांचे दिवाळीपासून वेतन थकीत

ग्राहकांना या कालावधीत कोणत्याही हॉलमार्क दागिन्यांच्या खरेदीवर सर्वात कमी मेकिंग चार्जेसचा लाभ मिळणार आहे. यामध्ये प्लेन-कास्टिंग, कलकत्ती, एंटीक, रोझ-गोल्ड, टेम्पल-पेशवाई, तुर्किश, जडाऊ-कुंदन, इटालियन सारख्या अनेक प्रकारच्या गोल्ड ज्वेलरीचे मनमोहक कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे.

यासह सोन्याच्या शुद्धतेनुसार सर्वात कमी भावाची हमी, दागिन्यांचा निःशुल्क विमा, वजनाला वजनाचे दागिने बदलून देणे, बस्त्याची खास व्यवस्था, सारख्या अनेक सुविधांचा लाभ देखील यावेळी मिळणार आहे. त्यामुळे आता नाशिक शहरात सोने खरेदीचे सर्वात स्वस्त २० दिवस सुरू झाले असून योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक राहुल बाफना यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

gold jewelry
Nashik News : उद्यान सुशोभीकरणास सुरवात; कचरा घंटा गाडीत अन् खेळण्यांची दुरुस्तीही सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com