Real Estatesakal
नाशिक
Real Estate : रिअल इस्टेटमध्ये १७५ कोटींची उलाढाल
गुढीपाडव्यानिमित्त रिअल इस्टेट क्षेत्रात साधारणतः १७५ कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाली.
नाशिक- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी नवीन वास्तूचे स्वप्न पूर्ण करीत गृहप्रवेश केला. गुढीपाडव्यानिमित्त रिअल इस्टेट क्षेत्रात साधारणतः १७५ कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल झाली.
