Nashik Police Bharti : जिल्ह्यात 666 पोलिसपाटलांची भरती होणार; या संकेतस्थळावर करा अर्ज

Recruitment of 666 police stations in district nashik news
Recruitment of 666 police stations in district nashik newsesakal
Updated on

Nashik Police Bharti : जिल्ह्यात रिक्त असलेल्या ६६६ पोलिस पाटील पदांची भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी ही माहिती दिली. (Recruitment of 666 police stations in district nashik news)

जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीसाठी https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यासाठी एकूण १८४४ पदे मंजूर असून त्यातील ६६६ पदासाठी भरती होणार आहे. यात १९७ पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.

Recruitment of 666 police stations in district nashik news
ZP Recruitment News : जि. प. नोकरभरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा; जाणून घ्या संभाव्य वेळापत्रक

तालुकानिहाय रिक्त पदाची संख्या अशी, कंसात महिलांसाठी आरक्षित पदे ः नाशिक २२ (७), मालेगाव ६३ (१९), दिंडोरी ११६ (३४),कळवण ११९ (३५), इगतपुरी १०० (२९), येवला ६१ (१८), बागलाण ५७ (१७), निफाड ६९ (२१), चांदवड ५९ (१७) याप्रमाणे रिक्त पदाची संख्या आहेत.

Recruitment of 666 police stations in district nashik news
Nashik Police Bharti : दिंडोरी, पेठमध्ये पोलिस पाटील आरक्षण जाहीर; 116 रिक्त पदांवर भरती प्रकिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com