Nashik : सवलती कर वसूलीला प्रतिसाद

nmc property tax
nmc property taxesakal

नाशिक : नाशिक महापालिकेने (NMC) शहरातील करदात्यांना २०२२-२३ या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे (Property Tax) देयके nmctax.innmc.gov.in या संकेतस्थळावर (Website) उपलब्ध करून दिलेली आहे. (Response to concessional property tax collection Nashik News)

nmc property tax
Crime : महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

तसेच, मालमत्ता करदात्यांसाठी यंदाच्या वित्तीय वर्षासाठी बिल मिळो अथवा न मिळो, देयक रकमेसह चालु मागणीची संपूर्ण एक रकमी भरणा केल्यास, अशा करदात्यांना चालु वित्तीय वर्षाचे मनपा करांवर एप्रिल (५ टक्के), मे (३ टक्के), तर जून (२ टक्के) सवलत देण्याची आली आहे. एप्रिलमध्ये ५ टक्के सवलतीचा लाभ ४८ हजार ५५८ मिळकतधारकांनी घेतला असून, ३ टक्के ५७ हजार ३९३ मिळकत धारकांनी लाभ प्राप्त केला आहे. त्यानुसार ५४. ०९ रुपये कोटी मालमत्ता कर प्राप्त झाला आहे. मागील वर्षाचे तुलनेत ३५. ०८ कोटींनी वाढ आहे. जूनमधील २ टक्के सवलतीचा करदात्यांनी जास्तीत- जास्त लाभ घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

nmc property tax
प्रेमविवाह झालेला तरुण बेपत्ता; मुलीकडच्यांनी घातपात केल्याचा संशय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com