Nashik Ring Road Project : रिंगरोडचे संरेखन बदलण्यासाठी शेतकऱ्यांना आता 'मुंबई वारी'; जिल्हाधिकाऱ्यांचा एमएसआयडीसी कडे जाण्याचा सल्ला

Farmers Support Nashik Ring Road Land Acquisition : भूसंपादनासाठी २५ गावांतील शेतकऱ्यांनी पुढे सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण, काही गावांनी महामार्गाचे संरेखन बदलासाठी थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना साद घातली.
Ring Road Project

Ring Road Project

sakal 

Updated on

नाशिक: शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी २५ गावांतील शेतकऱ्यांनी पुढे सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण, काही गावांनी महामार्गाचे संरेखन बदलासाठी थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना साद घातली. परंतु, महामार्गाची उभारणी करणारी यंत्रणा एमएसआयडीसी असल्याने त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे संरेखन बदलासाठी शेतकऱ्यांवर आता मुंबईतील एमएसआयडीसीएलचे मुख्यालय गाठण्याची वेळ ओढावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com