Growing Popularity of CNG Vehicles in Nashik Road Region : सीएनजी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मागणीनुसार सीएनजी इंधनाचा पुरेसा व सुरळीत पुरवठा व्हावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
नाशिक रोड: नाशिक रोड परिसरात सीएनजी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मागणीनुसार सीएनजी इंधनाचा पुरेसा व सुरळीत पुरवठा व्हावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.