Nashik Crime : जळगावहून विक्रीसाठी आलेली डाळ परस्पर विकली! नाशिक रोड पोलिसांनी चालकाला ठोकल्या बेड्या

Dal Consignment Fraud Uncovered in Nashik Road : डाळींच्या मालाचा अपहार करणाऱ्या चालकाला नाशिक रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शोध पथकाने या कारवाईत संशयित चालकाकडून रोख रकमेसह एकूण दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक रोड: जळगाव येथून नाशिकला विक्रीसाठी पाठवलेल्या डाळींच्या मालाचा अपहार करणाऱ्या चालकाला नाशिक रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शोध पथकाने या कारवाईत संशयित चालकाकडून रोख रकमेसह एकूण दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com