Leopard Rescu
sakal
नाशिक रोड: नाशिक रोड परिसरातील वडनेर दुमाला, आर्टिलरी सेंटर रोड परिसर, पिंपळगाव खांब आणि दाढेगाव या भागांत दोन निष्पाप बालकांचे बळी घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी तब्बल १८ पिंजरे आणि १५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.