Artillery Centre Nashik
sakal
नाशिक रोड: जयभवानी रोड, नाशिक रोडच्या नागरी भागात लष्कराच्या आर्टिलरी सेंटरच्या हद्दीतून बिबट्याची घुसखोरी वाढली आहे. बिबट्यांना रोखण्यासाठी कॉमबॅक्ट आर्मी एव्हिशेन ट्रेनिंग सेंटर (कॅट) तसेच आर्टिलरी सेंटर सीमेवर लष्करातर्फे संरक्षण भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे. सीमेवर दिवे लावण्यात येणार आहे. भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू झाले आहे.