Nashik parking tender
sakal
नाशिक: महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दोन निविदांमध्ये अनियमितता झाली असून, तातडीने रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी यासंदर्भात आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन दिले आहे. औद्योगिक वाहतुकीचा विचार न करता रस्ता बांधणी, तर २८ ठिकाणांच्या एकत्रित पार्किंग निविदेवर आक्षेप घेताना स्थानिक, छोटे ठेकेदार, बेरोजगारांवर अन्याय होत असल्याचा दावा केला आहे.