Leopard Attack
sakal
नाशिक रोड: नवरात्रोतसवाच्या धामधुमीत वडनेर दुमाला परिसरात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्दैवी घटना घडली. आर्टिलरी सेंटरच्या कारगिल गेट शेजारील लष्करी चाळीत राहणाऱ्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर या चिमुकल्याला मंगळवारी (ता. २३) रात्री बिबट्याने घराच्या अंगणातून उचलून नेले.