Shruti Gangadhar
sakal
नाशिक रोड: वडनेर गेट येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला करीत दोनवर्षीय बालकाला ओढून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. २३) घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बालकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.