SAKAL Impact : नासर्डी पुलावर तात्पुरत्या स्वरूपाचा कठडा

Nashik News : ‘सकाळ’ मध्ये ‘नासर्डी पुलावरील संरक्षक कठडा गायब’ या मथळ्याखाली एक मार्च २०२४ रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती.
Sheet rock temporarily installed on Nasardi bridge.
Sheet rock temporarily installed on Nasardi bridge.esakal

नाशिक : येथील नासर्डी पुलावर तात्पुरत्या स्वरूपाचा कठडा बसविण्यात आला आहे. ‘सकाळ’ मध्ये ‘नासर्डी पुलावरील संरक्षक कठडा गायब’ या मथळ्याखाली एक मार्च २०२४ रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेत संबंधित विभागातर्फे नासर्डी पुलावर संरक्षक कठडे नसलेल्या ठिकाणी पत्रे व लाकडी बांबूचा तात्पुरत्या स्वरूपाचा संरक्षक कठडा लावला आहे. तसेच पुलाच्या इतर संरक्षित कठड्यांवर वाहनांना अंदाज येण्यासाठी रंगरंगोटी ही करण्यात आली. (SAKAL IMPACT Nasardi bridge marathi news)

Sheet rock temporarily installed on Nasardi bridge.
अंकिता लोखंडे आणि रणदीप हुड्डा यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या मराठी ट्रेलरचे अनावरण

क्रॅश बॅरिअर लावण्याची गरज

पुलावर पत्र्याच्या तात्पुरत्या संरक्षक कठडामुळे वाहन चालकांना अंदाज येणार आहे. त्यामुळे केवळ अपघात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र हा कठडा पत्रा व लाकडी बांबूचा असल्यामुळे जर त्यास जोरदार वाहनाने धडक दिल्यास कठडा तुटून वाहन थेट नदीत कोसळू शकते. त्यामुळे या जागेवर सिमेंट लोखंडी अथवा क्रॅश बॅरियर लावण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. (Latest Marathi News)

Sheet rock temporarily installed on Nasardi bridge.
Jalgaon News : संस्कारांचं पावित्र्य, शाही सोहळ्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रयत्न : लिना पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com