SAKAL Impact : निमोण येथील ट्रान्स्फॉर्मर महावितरणने बदलला

Mahavitaran employees changing the transformer at Nimon.
Mahavitaran employees changing the transformer at Nimon.esakal

SAKAL Impact : निमोणचा तो ट्रान्सफॉर्मर महावितरण कंपनीने तत्काळ बसवून दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निमोणकरांना पाच महिन्यांपासून रोहित्राची प्रतीक्षा या मथळ्याखाली ‘सकाळ’ ने मंगळवारी (ता. २०) निमोण येथील शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती.

या बातमीची दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लगेचच जळालेला ट्रान्स्फॉर्मर तत्काळ बदलून दिला. (SAKAL Impact Transformer at Nimon replaced by Mahavitaran nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mahavitaran employees changing the transformer at Nimon.
Nashik Fraud: पैसे भरूनही रहिवाशांना काढले घराबाहेर! मुंबईच्या विकासकांकडून नाशिकच्या रहिवाशांची फसवणूक
 ‘सकाळ’ मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेले वृत्त
‘सकाळ’ मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेले वृत्तesakal

ट्रान्सफॉर्मर बदलून दिल्यामुळे निमोण परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न यामुळे नक्कीच सुटणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी ‘सकाळ’ व ‘महावितरण’चे आभार मानले आहेत.

"महावितरण नेही उशिरा का होईना आज ट्रान्स्फॉर्मर बदलला. पाच महिन्यांपासून जळालेला ट्रान्स्फॉर्मर ‘सकाळ’ ने दखल घेतल्यामुळे आज बदलून मिळाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला आहे."

- गोरखनाथ सोनवणे, शेतकरी, निमोण

Mahavitaran employees changing the transformer at Nimon.
Devna Irrigation Project : देवनाचा प्रकल्पाचा मार्ग सुकर! भुजबळांच्या पाठपुराव्याने फेरनिविदा प्रसिद्ध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com