Samruddhi Expressway : 'समृद्धी'ने दिला वेग, पण जुन्या महामार्गाच्या अर्थचक्राला लागला 'ब्रेक'!

Samruddhi Expressway Speeds Ahead, Old Highway Slows Down : समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर जुन्या मुंबई–नाशिक महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स आणि पेट्रोलपंप ओस पडले असून स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम दिसून येत आहे.
Samruddhi Expressway

Samruddhi Expressway

sakal 

Updated on

घोटी: समृद्धी महामार्गाने वेग दिला. पण जुन्या मुंबई-नाशिक मार्गावरील अर्थचक्राला ‘ब्रेक’ लागला आहे. एकीकडे प्रगतीचे प्रतीक असलेला द्रुतगती मार्ग, तर दुसरीकडे वाहतुकीच्या ओघावर उभे राहिलेले व्यवसाय, या दोन वास्तवांच्या मध्ये अडकला आहे. व्यापारी, कामगार आणि बाजारपेठेचा श्वास यामुळे घोटला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com