Sanjay Raut : नाशिक, ठाणे, कल्याणसह अनेक महापालिकांमध्ये आम्ही एकत्र लढणार: संजय राऊत
Thackeray brothers to unite for municipal elections : नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना (उबाठा) चे खासदार संजय राऊत. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची घोषणा केली आणि भाजपवरही टीका केली.
नाशिक: मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असून, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अनेक महापालिकांमध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत, अशी माहिती शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली.