Saptashrungi Gad Ghat: सप्तशृंगी गड घाटात कारने अचानक घेतला पेट; रोपवे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने पती-पत्नी सुखरूप, मोठी दुर्घटना टळली

Saptashrungi Gad Car Catches Fire Couple Escapes Safely: सप्तशृंगी गड घाटातील स्विफ्ट कारला अचानक लागलेल्या भीषण आगीत वाहन जळून खाक; चालकाचे प्रसंगावधान व रोपवे कर्मचाऱ्यांच्या धाडसी कृतीमुळे पती-पत्नींचे प्राण वाचले, मोठी दुर्घटना टळली.
Saptashrungi Gad Ghat Fire Swift Car Completely Burnt Couple Safe After Timely Action by Ropeway Staff and Police

Saptashrungi Gad Ghat Fire Swift Car Completely Burnt Couple Safe After Timely Action by Ropeway Staff and Police

esakal

Updated on

-दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : सप्तशृंगी गड घाटातील गणपती पॉईंटजवळ शनिवारी (ता. १२) रात्री साडे नऊवाजेच्या सुमारास दर्शनासाठी जाणाऱ्या स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानासह रोपवे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com