Nashik Gharkul Yojana : घरकुल लाभार्थ्यांना जागा मिळेना? जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा 'ॲक्शन मोड'; अधिकाऱ्यांना दिले कडक आदेश

District Collector Reviews Sarvansathi Ghare Progress : जमिनीचा आदेश पारित झाल्यानंतरही सातबारा किंवा ८ (अ) उतारा व जागेचा ताबा मिळाला नाही, तर पोलिस बंदोबस्तात कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
Gharkul Yojana

Gharkul Yojana

sakal 

Updated on

नाशिक: शासकीय योजनेतून घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्याकडे जागा नसल्यास त्याला जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी व तहसीलदारांची आहे. जमिनीचा आदेश पारित झाल्यानंतरही सातबारा किंवा ८ (अ) उतारा व जागेचा ताबा मिळाला नाही, तर पोलिस बंदोबस्तात कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com