Satana Crime : सटाणा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; एटीएम चोरी प्रकरणाचा उत्तर भारतापर्यंत पाठलाग, दोन आरोपी जेरबंद

स्टेट बँकेच्या एटीएम चोरीप्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत सटाणा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
satana police station

satana police station

sakal

Updated on: 

सटाणा - शहरालगत औंदाणे शिवारातील यशवंत नगर परिसरात घडलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम चोरीप्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत सटाणा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अत्यंत शिताफी, वेगवान हालचाल आणि अचूक नियोजनाच्या जोरावर पोलिसांनी थेट उत्तर भारतात जाऊन दोन आरोपींना जेरबंद करत आपल्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

jyotsna patil
Crime
fazal shaikh and gajala shaikh
palghar hospital dispute
Marathi News Esakal
www.esakal.com