Students Protest
sakal
सटाणा: येथील नामपूर रस्त्यावरील नवीन आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मूलभूत सुविधांकडे व गृहपालाच्या मागणीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष होत असल्याने संतप्त विद्यार्थिनींनी कळवण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडले.