student
sakal
सटाणा: येथील अनुदानित आदिवासी शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिसंख्या अपूर्ण असतानाही वसतिगृह प्रशासन विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते. बऱ्याच दिवसांपासून येथील निवासी विद्यार्थ्यांचे जेवणासाठी मोठे हाल होत असल्याचा आरोप करीत आदिवासी महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला.