Nashik News : सातपूर औद्योगिक वसाहतीत झेनिथ मेटाप्लॉस्टची शेकडो कोटींची गुंतवणूक

Zenith Metaplast Acquires and Revives Closed Industrial Unit : नव्याने उत्पादन आणि उर्वरित जागेवर हजारो कोटींची गुंतवणूक करीत नव्या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. सातपूरच्या औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब असून, यातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
Satpur Industrial Area
Satpur Industrial Areasakal
Updated on

सतीश निकुंभ सातपूर: सातपूर औद्योगिक वसाहतीतील अनेक प्रकल्पांनी भविष्याचा वेध घेत प्रकल्प विस्तार हाती घेतला आहे. येथील आधीचा क्रॉम्प्टन ग्रीव्हज, तो बंद पडल्यावर त्याजागी आलेला व बंद पडलेला स्नायडर इलेक्ट्रिक हा प्रकल्प झेनिथ मेटाप्लॉस्ट प्रा. लि. या कंपनीने विकत घेतला आहे. तेथे नव्याने उत्पादन आणि उर्वरित जागेवर हजारो कोटींची गुंतवणूक करीत नव्या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. सातपूरच्या औद्योगिक वसाहतीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब असून, यातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com