Ration Cards
sakal
नाशिक/सातूपर: सातपूरच्या मथुरानगर परिसरात पाइपलाइन रस्त्यालगत बुधवारी (ता. २४) शेकडो बेवारस रेशनकार्डे आढळून आली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. जिल्हा पुरवठा विभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून चौकशी करताना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.