Share Market Fraud
sakal
नाशिक: कॅनडा कॉर्नर परिसरात शेअर मार्केटचे कार्यालय थाटून मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत संशयित बापलेकाने तब्बल २७ लाखांना गंडा घातला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित जांभूळकर आणि त्याचे वडील सिद्धार्थ जांभूळकर (रा. ध्रुवनगर, सातपूर) अशी दोन संशयितांची नावे आहेत.