NMC Election : ठाकरे सेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर; निवडणुकीसाठी कंबर कसली

shivsena uddhav balasaheb thackeray
shivsena uddhav balasaheb thackeray esakal

Nashik News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच अनेकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने पोकळी भरून काढण्यासाठी शनिवारी (ता. २९) जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. (shiv sena uddhav balasaheb Thackeray jumbo executive announced nashik news)

यामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेले पदाधिकारी पहिल्या स्थानावर, तर तिसऱ्या स्थानावरचे पदाधिकारी दुसऱ्या स्थानावर आल्याने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात नवीन शिवसेना दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक वर्षे काम करूनही संघटनेत प्रमोशन मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात होती, ती भावना नव्या नियुक्तीमुळे भरून निघाली आहे.

शिवसेनेच्या नव्याने जाहीर केलेल्या जम्बो कार्यकारिणीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे संघटना बळकट करताना पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोचवून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी व्यूहरचना असल्याचे दिसून येत आहे.

नाशिकमध्ये भाजप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची तयारी केली आहे. त्यापाठोपाठ आता शिवसेनेनेदेखील निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

अशी आहे नवीन कार्यकारिणी

सिडको : नीलेश साळुंखे, राजेंद्र नानकर, सुनील पाटील, सचिन राणे (उपमहानगरप्रमुख), दादाजी अहिरे, रमेश उघडे, सतीश खैरनार (उपमहानगर संघटक), सुयश पाटील, राजू कदम, मयूर परदेशी (उपमहानगर समन्वयक), विष्णू पवार (विधानसभा समन्वयक), अशोक पाटील (विधानसभा संघटक), बंडू दळवी, बाळा दराडे, अजय काकडे, रवी गामणे, पवन मटाले, संदीप पाटील, प्रदीप पठाडे (विभागप्रमुख), कैलास चुंबळे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

shivsena uddhav balasaheb thackeray
Dada Bhuse : कांदा टोमॅटो उत्पादकांसाठी दिलासादायक निर्णय : दादा भुसे

योगेश गांगुर्डे, प्रताप मटाले, किरण शिंदे, दादा मेढे (विभाग संघटक), दीपक केदार, विक्रम शिरसाट, संदेश एकमोडे, महेश चव्हाण (विभाग समन्वयक), भूषण भामरे, मदन ढेमसे, सागर देशमुख, राहुल सोनवणे, सुशील बडदे, मॉन्टी दळवी, अंकुश शेवाळे, विनोद घरटे, दीपक गामणे, रोहन आहेर आकाश कदम, आकाश काळे, संभाजी कडवे (उपविभागप्रमुख).

सातपूर विभाग : देवा जाधव, समाधान देवरे, विलास आहेर, योगेश गांगुर्डे (उपमहानगरप्रमुख), गोकूळ निगळ, किशोर निकम, साहेबराव जाधव (उपमहानगर संघटक), नरेश सोनवणे (उपमहानगर समन्वयक), लोकेश गवळी (विधानसभा समन्वयक), परशुराम शिंदे (विधानसभा संघटक), सुनील मौले, अशोक पारखे, दिनेश सूर्यवंशी, वैभव ढिकले (विभागप्रमुख), लखन कुमावत, गोकूळ तिडके, निवृत्ती इंगोले, आनंद दिघोळे, गोकूळ नागरे (विभाग संघटक), धीरज शेळके, किरण निगळ, भारत सातपुते, गौरव जाधव, श्याम फर्नांडिस, राहुल साळुंके, रवी पाटील, उमेश काळे, संतोष पवार (उपविभागप्रमुख)

मध्य नाशिक : सचिन बांडे (महानगर संघटक), ऋषी वर्मा (विधानसभा संघटक), संजय गायकर (विधानसभा समन्वयक), संजय परदेशी, सुनील जाधव, करण लोणारी, साब्बी सिंग, सुभाष शेजवळ, वीरेंद्र टिळे (उपमहानगर प्रमुख), राजेंद्र क्षीरसागर, विनोद नुनसे, दस्तगीर पानसरे, आशिष साबळे, रवी जाधव (उपमहानगर संघटक), दत्ता दंडगव्हाळ, राजू राठोड, प्रमोद नाथेकर, श्याम कंगले (उपमहानगर समन्वयक)

shivsena uddhav balasaheb thackeray
Teacher News: थकीत बिले देता का बिले... गुरुजींचे अडकले 64 कोटी! जिल्ह्यातील शिक्षकांना हक्काचे पैसे मिळेना

आनंद गटकळ, राकेश साळुंखे, मंदार बर्वे, राजू थेटे, अमित कंटक, अतिश जाधव, रज्जाक पठाण (विभाग संघटक), संजय चिंचोरे, सागर कर्पे, माजीद पठाण, नरेश सेवकरमानी (विभागप्रमुख), सर्जेराव वाघ, आश्विन देसाई, आदित्य घोडके, मोहन सुतार, गोविंद कांकरिया, विशाल आकार, लखन विश्वकर्मा, प्रकाश देवरे, प्रवीण जाधव, कैलास जाधव, महेश दोंदे, वसीम शेख (उपविभागप्रमुख)

पंचवटी विभाग : राहुल दराडे (महानगर संघटक), विशाल कदम (विधानसभा संघटक), शैलेश सूर्यवंशी (विधानसभाप्रमुख), सुनील जाधव, सुनील निरगुडे, महेंद्र बडवे (उपमहानगरप्रमुख), हर्षद पटेल, संजय थोरवे, हरी काळे, महेंद्र आव्हाड (उपमहानगर संघटक), नीलेश मोरे, हिमांशू गोसावी, संतोष पेलमहाले, चांगदेव गुंजाळ,

नंदूवराडे (उपमहानगर समन्वयक), संजय पिंगळे, पोपट शिंदे, नितीन जाधव, अनिल बागूल (विभागप्रमुख), विशाल कुमावत, डॉ. चंद्रकांत सोनवणे, अशोक जाधव, प्रवीण हेकरे, मनोज जाधव, संदीप पोटे, भूषण शिरसाट (विभाग संघटक), धनंजय डोळस, सुरेश जाधव, सचिन पवार, सागर भोजने, दत्तू ठाकरे, मुकुंद काबरी, सचिन धोंडगे, मनोज माळोदे (उपविभागप्रमुख).

shivsena uddhav balasaheb thackeray
Shivsena News: "मेहुणे.. मेहुणे...मेहुण्यांचे पाहुणे...." सुशांत शेलारला एकनाथ शिंदेनी दिले मोठे पद !

नाशिक रोड : नितीन चिडे (महानगर समन्वयक), योगेश देशमुख, सागर भोजने, किरण डहाळे (उपमहागरप्रमुख), मसूद जिलानी (विधानसभा संघटक), योगेश गाडेकर (विधानसभा समन्वयक), गणेश गडाख, सागर निकाळे, स्वप्नील औटी, शेखर पवार (विभागप्रमुख), नितीन पाटील, विजय भालेराव, अनिल गायखे,

चंदू महानुभाव (विभाग समन्वयक), कुलदीप आढाव, नीलेश कर्डिले, शिवा गाडे, विकास ढकोलिया, सागर भोर, विक्रांत थोरात, ओंकार गवळी, अन्सार शेख (विभाग संघटक), मयूर आढाव, योगेश नागरे, उमेश शिंदे, अमित भगत, आश्विन पवार, सागर जाधव, शेखर पवार, संजय कोठुळे (उपविभागप्रमुख)

"प्रत्येक पदाधिकारी सक्षम असून, दांडगा जनसंपर्क असल्याने महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरील अन्याय दूर करण्याबरोबरच महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जिवाची बाजी लावून काम करेल." - सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.

shivsena uddhav balasaheb thackeray
Raj Thackeray : हे निर्णय देशाला परवडणारे नसतात; राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com