Thackeray Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर

shivsena uddhav balasaheb thackeray
shivsena uddhav balasaheb thackeray esakal

Shivsena UBT News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उर्वरित नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (shivsena ubt Remaining appointments of Shiv Sena office bearers announced nashik news)

अशा आहेत नियुक्त्या

उपमहानगर प्रमुख : संजय थोरवे, तुषार पाटील. उपमहानगर समन्वयक : अरुण सौंदाणे, पृथ्वीराज अंडे, चंदू महानुभाव, निवृत्ती इंगोले. विभाग प्रमुख : आशुतोष पाटील. विभाग समन्वयक : साकीब खान शेरखान, रमेश कळमकर, शंकर लोखंडे, राहुल मैंद, विभाग संघटक : रियाज अब्दुल रज्जाक बागवान, मच्छिंद्र धुळे.

उप विभाग प्रमुख : अरुण कुशारे, हरीश थोरात. उप विभाग संघटक : दीपक खर्दुल. प्रभाग प्रमुख : संजय गोसावी.

प्रभाग संघटक : कामरान सय्यद, विशाल मोराडे, सागर परूतबाबी, अमोल बहिरट, राजू सावंत, अशोक जाधव, नितीन हांडोरे, सुमीत उगले, गौरव जाधव.

शिवसेना शाखा प्रमुख नाशिक महानगर :

योगेश सोनवणे, योगेश येलमामे, चिंतामण उगलमुगले, हर्शल शेवाळे, गिरीश खैरनार, राहुल हसळे, अक्षय कदम, नितीन अहिरे, रवींद्र भोसले, अजय चिंचोलकर, शाहीद सय्यद, वैभव खरात, विक्रांत गायकवाड, अमोल झुंजुळकर, रवींद्र बागूल, योगेश लहामगे, मिलिंद जाधव, योगेश सोनवणे, सुमीत बच्छाव, ऋषभ पाठक, भावेश सैंदाणे, समीर खरोटे, संगम तांबे, महेंद्र पाटील, माधव मोराडे, कल्पेश बोराडे, नरेश सोनवणे, स्वप्नील शहाणे, हर्ष लांडगे, योगेश शिंदे,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

shivsena uddhav balasaheb thackeray
Ajit Pawar Analysis : दुपारचा शपथविधी! 

संकेत पारखे, सुशील नेहेरे, आदित्य दुसाने, शुभम टिळे, सागर क्षीरसागर, सागर मोरे, रवी अर्धापुरे, विकी संवदरे, अरुण पोरजे, हृषीकेश भोळे, गौरव दोंडके, अविनाश काकडे, लुमन मनिया, योगेश गायकर, बाबा चव्हाण, रिजवान खान, विशाल गायकवाड, सौरभ सावंत, तुषार तांबे, अमोल विधाते, वैभव खरात, आदित्य दंडगव्हाळ, रमेश खलसे, अभिजित आहेर, बाळासाहेब मिंधे, निखिल लभडे, प्रसाद गटकळ, आदित्य ढोले, स्वप्नील घोडके, बाळू लोखंडे,

नरेश आंधळकर, अमोल बहिरट, संजय पाटील, संदेश डोकेकर, मोहित निकम, रवींद्र हिरोडकर, रामेश्वर खंड, लखन काळे, विष्णू राठोड, रवी कुमावत, योगेश औटे, दीपक खरे, नितीन परदेशी, रंगनाथ बच्छाव, मच्छिंद्र जानकर, संजय निकम, उमेश धामणे अविनाश नवले,

shivsena uddhav balasaheb thackeray
Thackeray ShivSena: ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पालिका अधिकाऱ्याला मारहाण; नेमकं काय घडलंय वाचा

राजेश पंचभाई, सेतू पाठक, मनोज चव्हाण, अभिजित अहिरे, सचिन चव्हाण, स्वराज खेळुकर, ओमकार आहेर, राजू दराडे, राहुल निकम, देवीदास शिरसाट, सुनील जाधव, नीलेश देशमुख, आशिष शहाणे, आत्माराम आढाव, दिनेश खरोले, दगडू पाटील, नंदू शिवांगे, अतुल गवळी,

आशिष शिंदे, जुल्फीकार शेख, विक्रम कांडेकर, शुभम आंबेकर, लक्ष्मण शिंदे, विकास आगळे, सीताराम सपकाळ, ऋतिक अल्हाट, राजेंद्र फाळके, अमोल गंगोळे, चेतन सोनवणे, कुतल जाधव, दिग्विजय सोनवणे, आप्पासाहेब डोमाळे, साईनाथ धुळे, लुमरान मनियार, निखिल लबडे, अंकित चंद्रामोरे, तुषार पवार, मयूर आहेर, युवराज पेखळे, विनय मोरे, योगराज गायकवाड,

भूषण ताजनपुरे, दत्ता जाधव, मनोहर हरवडे, वैभव देशमाने, जयेश बोराडे, किरण काळे, नरेश सोनवणे, रवींद्र भोसले, मंगेश शिंदे, संतोष आंबेकर, अमोल कुंभकर्ण, गौरव गायधनी, अरुण गुळवे, संजय शिंदे, राकेश घोलप, शेख मुजंमील, गिरीश खैरनार, इम्रान तडवी, सुनील पाटील, ऋतिक गांगुर्डे, गौरव पाटील, शरद दातीर, राकेश शेलार, सूरज खताळे, बंटी अरुण पाटील, निखिल मैहदळे, प्रवीण बनसोडे, भाऊसाहेब पवार, पुरुषोत्तम पाटील, राजू राठोड, हेमंत शिंपी, विकी कर्डिले.

shivsena uddhav balasaheb thackeray
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या बंडामुळे काँग्रेसला काळजी विरोधी पक्षांच्या ऐक्याची; राजकीय फायद्यासाठी विचारमंथन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com