CM Fadnavis
sakal
सिन्नर: नगर परिषदेच्या निवडणुका पूर्ण झाल्यावर शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक योजनांना अल्पावधीत मंजुरी दिली जाईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हुतात्मा चौकात सोमवारी (ता. १) झालेल्या सभेत ते बोलत होते.