Leopard Attack : आईच्या हातातून बिबट्याने पळवली चिमुरडी; गावात भीतीचे वातावरण

Villagers Demand Urgent Action from Forest Department : गोंदे येथे आईच्या हातातून तीनवर्षीय मुलीला बिबट्याने पळवून ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतमजुरांनी लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्याला हुसकावून लावले.
Leopard Attack
Leopard Attacksakal
Updated on

सिन्नर- जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि नागरिकांवर हल्ले वाढत असून, शुक्रवारी (ता. २०) गोंदे येथे आईच्या हातातून तीनवर्षीय मुलीला बिबट्याने पळवून ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतमजुरांनी लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्याला हुसकावून लावले. घटनेने ग्रामस्थांत दहशत निर्माण झाली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com