Leopard Cubs
sakal
सिन्नर: चास येथे उसाच्या शेतात २० ते २५ दिवसांचे वय असलेली बिबट्याचे चार बछडे आढळून आली आहेत. यात एका बछड्याचा मृत्यू झाला होता, तर तीन बछडे भुकेने व्याकूळ झालेली होती. त्यांना उपचारासाठी नाशिक वनविभागाच्या उपचार केंद्रात ठेवण्यात आले आहे.