What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

Sinnar milk adulteration case investigation : सिन्नरमधील दूध भेसळ प्रकरणात मोठ्या प्रमाणावर दूध पावडर जप्त झाल्यानंतर मुख्य सूत्रधारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रार थेट आयुक्त तुकाराम मुंढेंकडे पोहोचल्याने तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tukaram Mundhe milk adulteration complaint

Tukaram Mundhe milk adulteration complaint

esakal

Updated on

सिन्नर : तालुक्यात दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दूध पावडरचा मोठा साठा हस्तगत करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकळाच असल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे येथील दूध भेसळ प्रकरण थेट मुंढेपर्यंत पोहोचले (Tukaram Mundhe milk adulteration complaint) आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनातील नाशिकच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com