FDA Raid Sinnar Milk Powder Seizure : सिन्नरच्या पुतळेवाडीत एफडीएची मोठी धाड! तब्बल 12 तास चालली कारवाई; भेसळीसाठीची 17 लाखांची दूध पावडर जप्त, 23 वर्षीय तरुण ताब्यात

FDA raid on milk adulteration in Maharashtra : सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडीत अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करून १७.३७ लाख रुपयांचा संशयित दूध पावडर साठा जप्त केला.
What happened in the Sinnar FDA raid?

What happened in the Sinnar FDA raid?

esakal

Updated on

सिन्नर : पुतळेवाडी (ता. सिन्नर) येथे अन्न व औषध प्रशासनाने शनिवारी (ता. ५) धडक कारवाई करीत १७ लाख ३७ हजार ५२९ रुपयांचा दूध पावडरचा मोठा साठा जप्त (FDA milk adulteration raid Maharashtra) केला. तब्बल २८७ गोण्यांचा हा साठा दुधात भेसळ करण्यासाठी वापरला जात असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला असून, संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल १२ तास ही कारवाई सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

Artificial Buffalo Milk Case Couple Arrested in Karad Following Food and Drug Administration Action
FDA raid rumour in Satara
Food safety raid in Chhatrapati Sambhajinagar
Massive Crackdown in Bhoom: Authorities Seize 61 Sacks of Stored Milk Powder
Marathi News Esakal
www.esakal.com