Sinnar Nashik fatal accident news
esakal
सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील पंचाळे येथे आयशर ट्रक व पिकअप यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (Sinnar Accident) झाला. यात पंचाळे येथील चार जागीच ठार, तर अन्य दोघे जखमी झाले. अपघाताने गावावर शोककळा पसरली आहे.