Nimgav Devpur
sakal
वडांगळी: निमगाव देवपूर (ता. सिन्नर)सह पंचाळे शिवारात दोन बळी घेणारा नरभक्षक बिबट्याची मादीला पकडल्यानंतर तिला म्हसरूळ येथील वन विभागाच्या डेपोत आणण्यात आले आहे. ही मादी साडेतीन वर्षांची आहे. ही मादी नरभक्षक असल्याची वन विभागाने पुष्टी केल्यानंतर ग्रामस्थांनी तूर्तास सुटकेचा निःश्वास सोडला आहे.