Sinnar News : कुत्रा भुंकला आणि बिबट्या अडकला! पाथरे खुर्द येथील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी सफलता

Female Leopard Trapped After Week-long Hunt in Pathare Khurd : पाथरे खुर्द (ता. सिन्नर) येथे वन विभागाच्या पथकाने दोन वर्षांची बिबट्याची मादी जेरबंद केली मात्र दुसरा बिबट्या सिसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण.
Leopard

Leopard

sakal 

Updated on

सिन्नर: पाथरे खुर्द येथे अखेर दोन वर्षांची बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. आठवडाभरापासून आळकुटे यांच्या वस्तीवर तिने धुमाकूळ घातला होता. गुरुवारी (ता. ६) रात्री नऊच्या सुमारास मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com