Rajabhau Waje : उदय सांगळेंनी कोणत्या एअरपोर्टवर पैशांची बॅग आणली? खासदार राजाभाऊ वाजे यांचा सिन्नरमध्ये गौप्यस्फोट!

Rajabhau Waje’s Explosive Revelations : सिन्नर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निष्ठावान मेळाव्यात बोलताना खासदार राजाभाऊ वाजे (डावीकडून) यांनी उदय सांगळे यांच्यावर लोकसभा निवडणुकीत घातपात केल्याचा आणि पैशांची बॅग आणल्याचा गौप्यस्फोट केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
Rajabhau Waje

Rajabhau Waje

sakal 

Updated on

सिन्नर: लोकसभेच्या वेळी आपल्या विरोधात काम करताना उदय सांगळे यांनी कोणत्या एअरपोर्टवर जाऊन कोणाकडून पैशांची बॅग आणली, कोणत्या लोकांना पैसे दिले, कुणाला वाटायला लावले याची माहिती आपल्याकडे असल्याचा गौप्यस्फोट खासदार राजाभाऊ वाजे यांनी केला आहे. येथील नर्मदा लॉन्सवर झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निष्ठावान मेळाव्यात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com