Accident
sakal
सिन्नर: मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर किया कारचे टायर फुटून कल्याण येथील दोन जण ठार, तर नऊ जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील पाटोळे शिवारात रविवारी (ता. १४) सकाळी साडेअकराला हा अपघात झाला. दरम्यान, कल्याणहून हे सर्व जण फर्दापूर (ता. सिन्नर) येथील एका विवाह समारंभाला येत होते.