Youngest Girls
sakal
सिन्नर: येथील मातोश्री निर्मला गोपाल कुलकर्णी विद्यालयातील दोन विद्यार्थिनी दिल्ली ते मुंबई हे एक हजार ५०० किलोमीटरचे अंतर धावत आहेत. हे अंतर धावून पूर्ण करणाऱ्या त्या जगातील सर्वांत कमी वयाच्या मुली ठरणार आहेत. सध्या सहा दिवसांत ६०० अंतर त्यांनी धावून पूर्ण केले आहे.