Sinnar Tribal Protest : 'आदिवासींच्या आरक्षणात इतरांचा समावेश नकोच!'; सिन्नरमध्ये सकल आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

Sinnar Tribals Stage Protest at Tehsil Office : सकल आदिवासी समाज व आदिवासी संघटनांतर्फे तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. आडवा फाटा येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरुवात होऊन बसस्थानक, नेहरू चौक, गणेश पेठ, वावी वेसमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा
Tribal Protest

Tribal Protest

sakal 

Updated on

सिन्नर: आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये, यासह विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी समाज व आदिवासी संघटनांतर्फे तहसील कार्यालयावर शुक्रवारी (ता.३) मोर्चा काढण्यात आला. आडवा फाटा येथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाची सुरुवात होऊन बसस्थानक, नेहरू चौक, गणेश पेठ, वावी वेसमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com