Nashik : स्वातंत्र्यदिनापासून स्टार्टअप यात्रा | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

azadi ka amrit mohotsav latest marathi news

Nashik : स्वातंत्र्यदिनापासून स्टार्टअप यात्रा

नामपूर (जि. नाशिक) : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत राज्यात १५ ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Startup Journey starting from Independence Day Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: ITच्या धाडी जालन्यात, धडकी मात्र नाशिकमध्ये

यासाठी राज्यातील सहा विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता, नावीन्यता, युनिकॉर्न याविषयी मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार असून, नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण, तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार असून, उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना दहा हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

हेही वाचा: पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रोच्चारामुळे सत्तरीतही त्यांचा उत्‍साह कायम

Web Title: Startup Journey Starting From Independence Day Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..