Success Story: ‘जिपॅट’मध्ये दीपिका देशात 44 वी

General Secretary of MVIPR Institute along with successful students in GIPAT exam. Nitin Thackeray and office bearers, professors.
General Secretary of MVIPR Institute along with successful students in GIPAT exam. Nitin Thackeray and office bearers, professors.esakal

Success Story : नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सीतर्फे घेण्यात आलेल्या जिपॅट परीक्षेत मविप्र संस्‍थेच्‍या औषधनिर्माणशास्‍त्र महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील ४४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

General Secretary of MVIPR Institute along with successful students in GIPAT exam. Nitin Thackeray and office bearers, professors.
Success Story : लॉकडाउनमध्ये कॉलेज सोडणारी 20 वर्षाची तरुणी दिवसाला कमावतेय 8 लाख! असं काय केलं तिने?

यामध्ये दीपिका त्रिभुवन हिने राष्ट्रीय क्रमवारीत ४४ वा, तर पूनम जाधवने ९५ वा, क्रांती लुटे १४५ वा, वैष्णवी चीनकुरेने १६७ वा क्रमांक पटकावला आहे. धनंजय दातार हा २५०व्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्‍या हस्‍ते यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. संस्‍थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्‍वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल,

संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, ग्रामीण संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. अशोक पिंगळे, डॉ. अजित मोरे, प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले, उपप्राचार्य डॉ. मिलिंद वाघ, डॉ. घनश्याम जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

General Secretary of MVIPR Institute along with successful students in GIPAT exam. Nitin Thackeray and office bearers, professors.
Success Mantra : स्वामी विवेकानंद सांगतात यशस्वी जीवनाचे 10 मूळमंत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com