Nashik SulaFest 2026 : नाशिकमध्ये 'सुला फेस्ट'चा जलवा! पहिल्याच दिवशी न्यूक्लियाच्या तालावर तरुणाईचा जल्लोष

SulaFest 2026 Kicks Off at Sula Vineyards, Nashik : सायंकाळी रोषणाईच्‍या झगमगाटात संगीताच्या तालावर थिरकत संगीतप्रेमींनी धम्‍माल केली. शनिवारी सुला विनियार्डस्‌च्‍या प्रांगणात सुला फेस्‍ट या संगीत महोत्‍सवाच्‍या पंधराव्‍या हंगामाला उत्‍साहात सुरवात झाली.
SulaFest

SulaFest

sakal 

Updated on

नाशिक: खरेदीचा मनमुराद घेतलेला आनंद.. द्राक्ष तुडवीत तर कधी खाद्यपदार्थांवर ताव मारताना तरुणाईने जल्‍लोष केला. सायंकाळी रोषणाईच्‍या झगमगाटात संगीताच्या तालावर थिरकत संगीतप्रेमींनी धम्‍माल केली. शनिवारी (ता.३१) सुला विनियार्डस्‌च्‍या प्रांगणात सुला फेस्‍ट या संगीत महोत्‍सवाच्‍या पंधराव्‍या हंगामाला उत्‍साहात सुरवात झाली. रविवारी (ता.१) गायक किंगचे सादरीकरण आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com