नाशिक : शिवसेना उपनेतेपदी सुनील बागूल यांची नियुक्ती

Sunil Bagul
Sunil Bagulesakal

सिडको (नाशिक) : नुकतेच काही महिन्यांपूर्वी स्वगृही परतलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनिल बागुल यांची शिवसेनेच्या (Shivsena) उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नंतर त्यांना हे पद मिळाले आहे. नाशिकमध्ये आता त्यांच्या रूपात दोन उपनेते पद मिळाले आहे. त्यामुळे शिवसैनिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मध्यंतरी श्री. बागुल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)भाजपमध्ये (BJP) प्रवास घडून आला होता. त्यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल या नाशिक महापालिकेच्या उपमहापौर आहेत. तर त्यांचे पुत्र शंभू बागुल हे भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आहेत.

Sunil Bagul
नाशिक महानगरपालिका निवडणूक | ‘बालेकिल्ल्याला छेदण्याचे आव्हान’
Sunil Bagul
नाशिक : भाजप आज फुंकणार बिगुल; फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com